कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणसुरक्षितता, आरोग आणि पर्यावरण

सुरक्षितता नेतृत्व सनद

  • सुरक्षित वर्तनाचे प्रदर्शन/प्रात्यक्षिक दाखविणे.
  • सुरक्षित वर्तनाला सक्रियपणे प्रोत्साहन देणे आणि इतरांच्या असुरक्षित वर्तनाला निरुत्साहित करणे.
  • सुरक्षितता कामगिरीवर प्रेरणा देणे, प्रशिक्षण देणे आणि आवश्यक असेल तेव्हा समुपदेशन करणे.
  • ज्ञान वाटून घेणे आणि आवश्यक संसाधनांची तरतूद करण्या मार्फत सुरक्षित कामाच्या पद्धती शक्य करणे.
  • कल्पकतेमार्फत अपवादात्मक सुरक्षितता कामगिरीच्या विकासाच्या मार्गांचा धांडोळा घेणे.