कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर केअरधोरणे आणि कार्यपद्धती

परतावा धोरण

परतावा कसा मिळवावा?

कोणीही ग्राहक, ज्याने घरगुती पाइपड् नॅचरल गॅस (पीएनजी) वापरणे १ एप्रिल २००८ रोजी किंवा त्यानंतर सुरू केले असेल, तो पुढील अटींच्या अधीन विनाव्याज सुरक्षा अनामतीच्या परताव्यासाठी पात्र आहेः ग्राहकाच्या विनंतीवरून:

पुढीलच्या प्राप्तीच्या अधीन सुरक्षा अनामत, जोडणीच्या स्थितीचा विचार न करता, संपूर्णपणे परत दिले जाईल:

  • ग्राहकाकडून परतावा विनंती पत्र.
  • लागू असल्यास, ग्राहकाच्या जागेतून (सदनिका/स्वयंपाकघर) पीएनजी उपकरणे.
  • तत्कालीन दरानुसार खंडित करण्याच्या आकाराप्रती आणि इतर सर्व देण्यांचे प्रदान.

इतर कारणे:

पुढील परिस्थितींच्या अधीन सुरक्षा अनामत संपूर्णपणे परत दिली जाईल:

  • ग्राहकाची जागा पीएनजीचा पुरवठा करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्य़ा व्यवहार्य नसल्याचे आढळले.
  • आवश्यक वैधानिक परवानग्यांच्या अनुपलब्धतेच्या बाबतीत.
  • इतर कोणतीही कारणे जशी आणि जेव्हा वैधानिक प्राधीकरणांद्वारे त्यांच्या अधिसूचनांमध्ये विनिर्दिष्टीत केली जातील.

अधिक माहितीसाठी आमच्या कस्टमर केअर एक्झीक्युटीवशी 68674500 / 61564500 वर रोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० दरम्यान संपर्क करावा. कृपया तुमच्या गॅस देयकावर नमूद केल्याप्रमामे तुमच्या बिझनेस पार्टनर (बीपी) क्रमांकाची नोंद करा.

ग्राहक विभाग