कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमकरीअर्स

जीवन @ एमजीएल

उभरत्या स्पर्धात्मक परिस्थितीत आम्ही तरुण बुद्धिमंतांना आकर्षित करण्यावर आणि ठेवून घेण्यावर लक्ष केंद्रीत करतो. नवीन अभियांत्रिकी पदवीधरांची कँपसमध्ये जाऊन निवड करणे आणि अनेक मार्गांनी गुणवान बुद्धिमंतांचा शोध घेण्यावर आमचा भर असतो.

  • सांघिकता आधारित कार्याची खात्री करण्यासाठी आणि विश्वास आणि आत्मविश्वासावर आधारित संस्कृतीच्या प्रवर्तनासाठी पारदर्शक आणि परिणामकारक संवादाला यथायोग्य ते प्राधान्य दिले जाते.
  • कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हितार्थ सुरचित प्रशिक्षण पुढाकार घेतले जातात.
  • कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य़ आणि चांगले आरोग्य यासाठी नियतकालिक जागरुकता सत्रे आयोजित केली जातात.

एमजीएलने, आज इएसएस आणि एसएपी कामाच्या वातावरणाचीही अंमलबजावणी केली आहे.

एमजीएलमध्ये आम्ही स्थिर रोजगार, कामाची सुरक्षित परिस्थिती आणि कामाचे समाधान पुरवून कामाचे प्रसन्न वातावरण राखतो जे कर्मचाऱ्यांना त्यांच्यापाशी उत्तम असेल त्याचे योगदान देण्यास प्रोत्साहित करते.