कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणसुरक्षितता, आरोग आणि पर्यावरण

एमजीएलचे वैचारिक प्रतिपादन

  • एक सततची वैचारिक स्थिती जेणेकरून आम्ही सतर्क राहू आणि अल्पसंतुष्ट नाही.
  • एक असा दृष्टीकोन जो उत्तरदायित्व आणि जबाबदारीच्या तत्त्वांवर आधारित नेमका आणि न्याय्य असेल.
  • मोकळेपणा जो लोकांना त्यांच्या चिंता तसेच त्यांचे यश मुक्तपणे व्यक्त करू देतो.
  • प्रतिबिंब जे आमच्या ज्ञानवृद्धीला चालना आणि आव्हान देते.
  • जैसे थे स्थितीला आव्हान देणे जेणेकरून चांगले हे पुरेसे चांगले नाही आणि म्हणून, सुरक्षिततेच्या कामगिरीत उत्कृष्टता म्हणजे असे काहीतरी जे पार केले पाहिजे, केवळ साध्य नाही.
  • आम्ही जे बोलतो आणि जी कारवाई करतो त्यात सातत्य.