कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण

पर्यावरण

स्वच्छ मुंबईच्या आश्वासनाची पूर्तता करून, एमजीएलचा सीएनजी आपल्या १००० वाटप केंद्रे असलेल्या १९० हून अधिक सीएनजी स्टेशन्सच्या जाळ्या मार्फत संपूर्ण शहरात २ लाखांहून अधिक खाजगी कार्स, ५८००० टॅक्सीज्, २.१ लाखांच्यावर ऑटोरिक्षा आणि ३३०० हून अधिक बेस्ट/टीएमटी/एमएसआरटीसी/एनएमएमटी बसेसना उर्जा देतो, आणि अशा प्रकारे दररोज १३०० मेट्रीक टनांपेक्षा जास्त प्रदूषकांच्या घटण्यात योगदान देतो.

बसेसमध्ये पारंपरिक डिझेलच्या जागी सीएनजी बसविण्याचे उत्सर्जनविषयक लाभ

  •   प्रदूषण मापदंड
  • इंधन सीओ एनओx पीएम
  • डिजेल १२.४किग्रा / किमी २१ग्रा /किमी ०.३८ग्रा /किमी
  • सीएनजी ०.४ग्रा / किम ८.९ग्रा /किम ०.०१२ग्रा /किमी
  • % घट ८४ ५८ ९७