शाश्वत विकास आमच्या दीर्घकालीन यशासाठी महत्त्वाचा आहे आणि आम्ही जे काही करतो त्या प्रत्येकाशी संलग्न आहे हे आम्ही ओळखतो.
शाश्वततेचे व्यवस्थापन ही सततच्या सुधारणेचे लक्ष्य असणारी एक प्रक्रिया आहे. एमजीएल लक्ष्ये निश्चीत करून शाश्वत विकासासाठी अथक प्रयास करते आणि एचएसइ व्यवस्थापन कार्यक्रमांमार्फत साध्य करते. कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते, आढावा घेतला जातो आणि परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे वर्धिष्णु केली जाते आणि अनुभवांतून धडे घेतले जातात.
'तुमची जीवने सशक्त करण्याचा पर्यावरणीय मार्ग '