कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर केअरधोरणे आणि कार्यपद्धती

नाव हस्तांतरण धोरण

ग्राहकांच्या सोयीसाठी एमजीएल तिच्या घरगुती ग्राहकांना नाव हस्तांतरणाची सुविधा देऊ करते. ग्राहक पुढील परिस्थितींमध्ये नाव हस्तांतरणासाठी अर्ज करू शकतातः सदनिका, गहाण सदनिका, भाड्याची/पागडीची/भाडेपट्ट्यावरची सदनिका यांची विक्री, नोंदणीकृत ग्राहकचा मृत्यू, देणगी हस्तांतरण, बिल्डरकडून मालकाकडे नाव हस्तांतरण.

यथायोग्य प्रकारे भरलेले नाव हस्तांतरण प्रपत्र आवश्यक ते दस्तऐवज आणि आकार रु. ३५०/- (धनादेशाद्वारे प्रदान करायचे) यांच्यासह पुढील ठिकाणी सादर करावे:

महानगर गॅस लिमिटेड
पे अँड अकाउंटस् बिल्डिंग,
तळ मजला,
फॅमिली कोर्टाच्या जवळ,
बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स,
बांद्रा (पू), मुंबई - ४०० ०५१.

हस्तांतरणासाठी पात्रता पहा
नाव हस्तांतरण प्रपत्र आणि अटी आणि शर्ती डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी आमच्या कस्टमर केअर एक्झीक्युटीवशी 68674500 / 61564500 वर रोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० दरम्यान संपर्क करावा.

ग्राहक विभाग