कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमसीएसआरसीएसआर पुढाकार

दृष्टीक्षेप

खोलवर रुजलेल्या परंपरा, निरंतर सहभाग आणि श्रद्धा, यातून, एमजीएल तिच्या समुदायापर्यंत पोचण्याचे कार्यक्रम आणि पुढाकारांमार्फत, शिक्षण, पर्यावरण आणि सबलीकरणाला योगदान देणे आणि लक्ष केंद्रीत करणे चालूच ठेवून त्याद्वारे एका शाश्वत उद्यासाठी समाजाची काळजी घेण्याच्या तत्त्वज्ञानाची जोपासना करते. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याच्या दूरदृष्टीने ठामपणे भारलेल्या, एमजीएलच्या अविरत प्रयासांनी आयुष्यांना स्पर्श केला आहे आणि ती सुधारली आहेत ज्यातून समुदायासाठी सेवा करण्याप्रती तिची वचनबद्धता प्रतिबिंबीत होते.

'एमजीएल वुई केअर' च्या झेंड्याखाली संपूर्ण वर्षभर अनेकांपर्यंत मदत करणाऱ्या हातांसह पोचून विविध शाश्वत सामाजिक कार्ये केली जात आहेत कारण आम्ही काळजी घेतो.

महानगर गॅस लिमिटेड एक जबाबदार कॉर्पोरेट असल्यामुळे सामाजिक गुंतवणूकींमध्ये खास करून पुढील क्षेत्रांमध्ये योगदान देत आली आहेः

शिक्षण

पर्यावरण

सबलीकरण