कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर केअरधोरणे आणि कार्यपद्धती

पुनर्विकसित इमारतीला गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया

इमारत पा़डली जाण्याच्या बाबतीत, सोसायटीला/ग्राहकाला गॅस वापरणाऱ्या सर्व ग्राहकांकडून गॅस पुरवठा कायमचा खंडित करण्याबाबत संमती घेऊन पाडण्याच्या कामाबाबत कस्टमर केअर कार्यालयाला लेखी विनंती पाठवावी लागेल. एमजीएलचा अधिकृत कंत्राटदार जागेला भेट देईल आणि गॅस जोडणी खंडित करेल/मार्ग फिरवेल. सोसायटीला एमजीएलच्या गॅस पाइपलाइन्सपर्यंत जाण्याचा हक्क द्यावा लागेल कारण भूमिगत गॅस पाइपलाइन्स संपूर्णपणे खंडित करणे शक्य होणार नाही कारण त्यातून कदाचित शेजारच्या इमारतींना सुद्धा गॅसचा पुरवठा केला जात असू शकेल.

या कामात सर्व गॅस पाइप्स आणि फिटींग्स, जे काही असेल ते परत एमजीएलच्या ताब्यात घेतले जाईल आणि ग्राहकांना एकदा सोसायटी स्थापन झाल्यानंतर नवीन जोडणीसाठी* अर्ज करावा लागेल (*नवीन जोडणीचा आकार लागू असेल).

अधिक माहितीसाठी आमच्या कस्टमर केअर एक्झीक्युटीवशी 68674500 / 61564500 वर रोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० दरम्यान संपर्क करावा.

ग्राहक विभाग