कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमकॉर्पोरेट

उद्दिष्टे आणि लक्ष्ये

आमची उद्दिष्टे आणि लक्ष्ये आहेतः

  • मुंबईच्या आसपास आणि त्यापलिकडे प्रदूषण कमी करण्यात योगदान देणे.
  • ग्राहक समाधानाची पातळी सातत्याने वाढवणे आणि दर्जेदार मूल्यवर्धित सेवा पुरविणे.
  • आरोग्य आणि सुरक्षिततेच्या कामगिरीत आघाडीची कंपनी होणे.
  • मुंबई आणि त्या पलिकडे कामकाजाचे क्षेत्र विस्तारित करणे.