कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण

सुरक्षितता आमचा मूल्य

एमजीएल व्यवसाय प्रक्रिया शून्य दुखापतींचे लक्ष्य साध्य करण्याकरिता वचनबद्ध आहे. या हेतूसाठी एमजीएलने सुरक्षिततेला आपले गाभागत मूल्य म्हणून स्वीकारले आहे.

आमची दूरदृष्टी

एमजीएलला घटना आणि दुखापत मुक्त संघटना बनविणे. या हेतूसाठी व्यवसायाच्या कामकाजांत पुढील घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

गाभागत मूल्ये

' सुरक्षिततेच्या बाबतीत आम्ही कधीही त़डजोड करत नाही '

  • विश्वास: एमजीएल सुरक्षित वर्तनासाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवते आणि कर्मचारी एकमेकांवर विश्वास ठेवतात.
  • भरवसाः कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित वर्तनासाठी आधार दिला जाईल असा भरवसा त्यांच्यात निर्माण करणे.
  • सबलीकरण: प्रत्येक कर्मचारी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असुरक्षित कृती किंवा परिस्थितीत हस्तक्षेप करण्यासाठी सबल केलेला आहे.
  • शून्य सहनशीलता: कोणताही कर्मचारी सुरक्षिततेसाठी कोणतेही विचलन किंवा योजना सहन करणार नाही.