कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायव्यवसाय-घरगुती पीएनज

घरगुती जोडणीसाठी विनंती

तुम्ही घरगुती वापरासाठी (म्हणजे स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे) पीएनजी वापरण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला आमचा डोमेस्टिक कनेक्शन रिक्वेस्ट फॉर्म** ऑनलाइन भरावा लागेल. तो मिळाल्यावर आमची टीम, यथायोग्य प्रकारे भरून एका समर्थक दस्तऐवजासह, म्हणजे देयक, सदनिकेचा करार, भाडे पावती आणि केवळ धनादेश/डीडीद्वारे आवश्यक आकारासह सादर करायच्या आमच्या एका नोंदणी प्रपत्रासह तुमच्याशी संपर्क करेल.

किंवा

नवीन डोमेस्टिक कनेक्शन विनंतीसाठी आमच्या कस्टमर केअर एक्झीक्युटीवशी 68674500 / 61564500 वर संपर्क करा.

घरगुती जोडणीसाठी प्रदान करायची एकूण रक्कम आहे रु. ६५००. प्रदानाचा तपशील पुढीलप्रमाणे आहेः

  • अनु.क्र.तपशील रक्कम ( रुपये
  • अर्ज शुल्क (ना-परतावायोग्य)७५०
  • जोडणीसाठी सुरक्षा अनामत (परतावायोग्य)५०००
  • गॅसच्या वापरासाठी सुरक्षा अनामत (परतावायोग्य)७५०
  •  प्रति जोडणी प्रदान करायची रक्कम रु.६५००

*बंधनकारक क्षेत्रे.
** टीप: ऑनलाइन "डोमेस्टिक कनेक्शन रिक्वेस्ट फॉर्म" भरणे पीएनजी जोडणीला पात्र ठरत नाही. 

व्यवसाय