एमजीएलमध्ये एसटीसी प्रशिक्षण हा एचएसइ व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग आहे. ते तिच्या सर्व व्यावसायिक कामकाजांमध्ये सुरक्षितपणे काम करण्यासाठी अविचल ज्ञान पुरविते.
एमजीएलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या संबंधित क्षेत्रात सुरक्षाविषयक सावधगिरीवर प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष सराव आणि धोका ओळखणे आणि जोखीम निर्धारण हे एसटीसी प्रशिक्षणाचे महत्त्वाचे घटक आहेत. एसटीसी प्रशिक्षण कामाची प्रत्येक जागा घटना आणि दुखापत मुक्त जागा असेल याची खात्री करते.