ग्राहक सेवा

1917(फ़क्त एमटीएनएलच्या ग्राहकांसाठी)किंवा 26594500/61564500 ला कॉल करा
एमर्जन्सी हेल्पलाईन 022 -24012400 / 1800 22 99 44
प्रिय ग्राहक कृपया लिक्विफ़ाइड पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण नियमन)आदेश,2000च्या 10,सप्टेंबर 2009च्या सुधारित नोटिफ़िकेशनची नोंद घ्या, ह्यांच्यात असे नमूद केले आहे कि पीएनजी घरगुती ग्राहकाला एलपीजीचापुरवठा देणे ’निषिद्ध व्यवहार’ असेल.